Posts

Showing posts from 2020

आठवणीतले क्षण...

Image
प्रत्यक्षात मला आलेले ही अनुभव मी लिहावे असे खूप दिवसांपासून मला वाटतं होते. कोविड-19 ह्या महामारी मुळे संपूर्ण देशात, राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच बंद होते. असेच विचार करत बसलेली होती, आनंदघर येथील सर्व मुलं घरी काय करत असतील, काय खात असतील, कुठे फिरत असतील कारण आता सर्वच बंद आहे. असे अनेक प्रश्न माझ्या मनात डोकावून जात होते. या महामारीत मुलं स्वत:ची काळजी घेत असतील का? असेच विचार करीत असतांना केव्हा मी आनंदघराच्या गतकाळात गेले मला कळलेच नाही. आनंदघरातील चिवचिवाट करणारी  ती मुलं, गजबजणारे त्यांचे आवाज, “ताई, ताई हा मारतो, ताई मी इथे बसू का?, ताई मी हे करू का?” असे कित्येक आवाज कानात ऐकू यायला लागले. कधी त्यांचा अबोला तर कधी त्यांचे भांडण त्यात तरीही मन प्रसन्न असायचे. मला कधीच कंटाळा आला नाही त्यांचा आणि मग मला आठवले ते भाग्येश च्या वॉटरप्रूप भुताची गोष्ट; “ताई माझा भूत ना वॉटरप्रूप आहे. तो भूत माझ्या सोबत खेळतो, गाणे म्हणतो, मी आणि तो नाचतो, आम्ही दोघं फिरायला जातो. ताई त्याचे डोळे खूप मोठे आणि वॉटरप्रूप असतात, ताई तो खूप मोठा ढगासारखा आहे.” आणि मी हे सर्व शांतपणे ऐक...

Will COVID-19 also take away humanity?????

Image
22 nd May 2020 05:00 PM I left the home on bike to go and pick Deepak. We had planned to go out to distribute kits to the Banjara community leaving in a basti near Jalgaon. As soon as I came on the main road, I saw a young girl (14years old) lying on the ground and a women crying beside her. There were few people around them but nobody was willing to go near her due to fear of COVID-19. I stopped and went near them to check what happened. The girl was being hit by the bike few minutes ago, the people who hit her ran away. There was no injury but the girl was unconscious. Since then her mother was trying to get help but nobody even bothered to stop. We tried to stop cars but nobody stopped. There was even a car passed by which has a emergency services sign of medical shop. Looking at me one man on the bike agreed to let her sit on his bike and came with me to the doctors. But the girl was unable to get on the bike, people were mute spectators (I guess yesterday I saw few m...

काही चित्र डोळ्यासमोरून जात नाहीत....

Image
दि. १५ मे २०२० वेळ: संध्याकाळचे ६:३० स्थळ: इच्छादेवी चौफुली, जळगाव प्रसंग १: साधारण ६० वर्षाचे म्हातारे गृहस्त पायी चालणाऱ्या सुमारे २० जणांच्या गटासोबत स्टोल समोर येऊन थांबले. चष्मा   तुटलेला. पायातली चप्पल निघत होती. खांद्यावर एक छोटी बॅग. हा माणूस नाशिक वरून निघाला होता. काही नंतर पायी तर काही नंतर मिळेल त्या गाडीने प्रवास करून जळगावपर्यंत पोहोचला होता.त्यांना गोंदिया जायचेय. सकाळपासून काहीही खाल्लेले नव्हते. प्रसंग २: बाईक वर पुढे बॅग अडकवलेली. मागे बायको आणि दोघांच्या मध्ये ४-५ वर्षाचा पोरगा. रायगड वरून आदल्यादिवशी सकाळी ११ वाजता निघालेत. वाटेत नाशिकला ५ तास रस्त्यावरच कडेला मुक्काम केला आणि तिथून पुन्हा एकदा निघालेत. यांना जळगाव-जामोद जायचंय. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर काहीच दिवसात मुंबई,   पुण्यात अडकलेले असंख्य मजूर पायी आपल्या गावी   जायला निघाले. खिशात पैसे नाहीत, खायला अन्न नाही. खाद्यावर एक छोटी बॅग   आणि हातात पाण्यासाठी बाटली. १०००-१२०० किलोमीटर चा प्रवास यांनी पायी केला. काही दिवसापासून सरकारने ट्रक, बस मधून जायला यांना परवानगी दिल...

Some pictures do not fade away....

Image
15 th May 2020 06:30 pm: Incidence 1 : An old man (Around 60 year old) came to a stall. His spec was half broken. When asked,”Said he started from Nasik (around 250 km from Jalgaon) and now walking towards Gondia. He took a ride wherever possible and Incidence 2: A couple along with a 4 year old son parked their bike and walked towards the stall providing free food to the migrants. They started at 11 am yesterday from Raigadh and were going to their hometown in Jalgaon-Jamod. Jalgoan is connected with Gujarat and Madhya Pradesh. Situated on a National Highway Jalgaon also connect Mumbai to Nagpur and Chhattisgarh. Hundreds of trucks and tempos are crossing Jalgaon every day. Every truck is filled with at least 80 to 100 people (sometimes even more than that). Crowded, no space to even sit properly, even no space to take a breath, risk of getting infected with COVID-19, no food, no water, no money. They are moving just with a hope that they will reach their home. Mig...

When all those walking legs reached your home...

Since last week with the help of our friend and his foundation we are providing kits of daily essentials to the families of daily wagers, waste pickers. Few days ago we had distributed around 25 kits whereas yesterday we distributed 30 more kits. At 11 in the morning somebody knocked on our gate. Nowadays with all this lockdown and all, this is very rare. Curiously we went outside to realised that there are around 7 women standing outside. In no time we recognised them. They were from Tambapura area of Jalgaon where we run our community learning center ‘Anandghar’. All these women who are above 65 years old works as waste pickers. Yesterday when we distributed the kits they were not at home. They have walked almost 7 km in 40 Degree temp just with a hope that they will definitely get the kits if they will come to our place. We were shocked. I had never expected anything like this could ever happen. Few years ago they all had come to our place to see me when I was diagnosed wit...

मैलोन मैल चालणारे पाय घराशी येऊन थबकतात तेव्हा...

गेल्या काही दिवसापासून जळगावातील आमचा मित्र दिपक याच्या भरारी फाउंडेशनच्या मदतीने आम्ही वस्तीतील महिलांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तुंच कीट वाटतो आहोत. गहू, तांदूळ, डाळ आणि तर काही वस्तू असलेलं हे कीट ४/५ जणांच्या कुटुंबाला सुमारे ५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा या कीटमध्ये उपलब्ध आहे. काही दिवसापूर्वी आम्ही सुमारे २५ जणांना हे कीट वाटले. तर काल रात्री पुन्हा एकदा ३० जणांना हे कीट देण्यात आले. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आमच्या घराचं गेट वाजलं. बाहेर जाऊन बघितल तर तांबापुरा परिसरातील ७ महिला दाराशी उभ्या होत्या. गेट उघडून सगळ्यांना आधी आत घेतल. काल कीट देताना काही जणी घरी नव्हत्या, त्यांना कीट मिळाल नव्हत. या सगळ्या महिला पायी चालत तांबापुराहून आमच्या घरी आल्या होत्या. ६०/६५ च्यावरती वय असलेल्या या   सगळ्या अंदाजे ६-७ किलोमीटर ४० डिग्री तापमानात “दादांच्या घरी गेलो तर आपल्याला नक्की कीट मिळेल” असा विचार करून तिथून चालत आल्या होत्या. “किमान फोन करायचा ताई आम्ही आलो असतो.” असे सांगतिले तर “तुमचा नंबर नव्हता. कुणाकडे काही मिळत नाही तर उगीच घरी आशा लावायला नको म्हणून आमही कुणाला न सा...