शिवमचं चित्र
शिवम ..आमच्या आनंदघरातील मुलगा. प्रचंड creative आहे, प्रत्येक गोष्टीत काही तरी नविन शोधून काढतो.
बोलताना पण, काहीतरी नविन कौतुक करण्यायोग्य बोलतो. पण गेल्या काही दिवसांमध्ये
त्याला काही काम दिल, काही activities करायला सांगितल्या तर तो, करायचं आहे म्हणून करत
होता.
जेव्हा त्याला हि drawing sheet दिली आणि त्याला सांगितल
की, हे तुझं झाड (चिञ) आहे जे पूर्णपणे वाळून गेल आहे. त्या झाडाची सर्व पाने गळून गेलेली आहे, तर आता तूला या झाडाला पुन्हा हिरवागार बनवायच
आहे, विचार कर आणि
रंगव.
त्याने दोन मिनीटात झाडाला पान काढून आणून दिल. मी त्याला विचारल की,“ की काय झालं शिवम तू एवढा क्रिएटिव्ह पण आता कुठलेही काम सांगितलेला तू करायचं म्हणून करतोसं. काही झालं का? मी त्याची प्रेमाने विचारपूस केली, याचं त्याला बरं वाटलं तुम्हाला थांबा 5 मिनिट मी पुन्हा येतो आणि तेव्हा शेवटी तो ड्रॉईंग शीट सबमिट करायला आला तर हे त्याचे चित्र होत.
Very nice drawing.
ReplyDeleteIt shows that how plant world 🌎 very important to human being.
Thank you for your comment.
DeleteVery creative..
ReplyDeleteIt's shows his creative mind and his love for nature.
For save environment plantetion is very important as well as they wants our love and care also.
Very True.
Deleteखूपच छान. मुला सोबत केलेली प्रेमाची वागणूक त्यांना आयुष्यात पुढे जायला मदत करते.
ReplyDelete